१४ जानेवारी । खरे तर तीळ देण्या -घेण्याचा दिवस .परन्तु पाटने गावाला मात्र करदन काळ ठरला। शिक्षण सेवक ;समाजसेवक ; काळाने हिराउन नेला। सारा गाव दोन दिवस हळहळत राहीला।अशी एक ही संस्था नाही की जिला बापुन्चा स्पर्श झाला नाही।कितीही गहन समस्या असू दया । बापू म्हणत मी आहे ना । चालू दाया । निराशा कधी त्याना शिवली नाही।
निवड आली की बापू सर्वाना एकत्र करीत । कोनी कोणत्या पक्षाचे कम करायचे ते ठरून घ्या, मग तुमी तिकडे मी इकडे । निवड संपली की पुन्हा एकत्र .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा