आई - वडील पदवीधर शेतकरी. शेतीच करायची. हट्टाला पेटलेले. अहोरात्र राबतात. डाळींब उत्पादक. शिव ला जीवापाड जपणारे.शिव ला क्रिकेट ची आवड. बाप व शिव वेळातवेळ काढून खेळत असतात.शिव अन्य खेळात सुद्धा रस घेतो. सायकलिंग, रनिंग त्याला आवडते.
त्याचा हेवा करण्यात तीला मजा वाटते.बहीण व भाऊ चे आजिबात जमत नाही. तरी ही क्षणभर दूर जात नाहीत. हेवेदावे सुरूच असतात. मामाचे गावी जाऊन धमाल करणे खूप आवडते. आई आजोबा व आजी खूप आवडतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा